घरात सापांचा सुळसुळाट | एका घरात निघाले ४६ साप
घरामध्ये एखादा साप आहे हा विचार हि लोकांना झोपू देत नाही. अशा मध्ये जर कोणाच्या घरात ४६ साप निघाले तर ! त्या घरच्या लोकांचे काय होईल ह्याचा अंदाज हि करणं कठीण आहे. गाजीपूर च्या बोगन गावात एका घरात हे घडले..बोगन गावची रहिवाशी कांता यांच्या घरामध्ये साप दिसायचे पण त्यांनी काही लक्ष्य दिले नाही पण जेव्हा एकाच दिवसात ५ साप दिसले त्या वेळेस त्यांनी साप पकडऱ्याला बोलावले आणि बीन वाजवताच एक एक करून ४६ साप बाहेर पडले. हे बघून सर्व गावकऱ्यांचे धाबे दणाणले. आता हा प्रश्न आहे कि सापाला ऐकू येते का ? आणि ऐकू येत असेल तर इतके काय ऐकायला कांताच्या घरात गेले होते ?